

Pune Bibwewadi wall painting work during heavy rain raises questions over PMC project execution
Sakal
पुणे : काही दिवसांपूर्वी भर पावसात टँकरने झाडांना पाणी घातले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. आता तर थेट पाऊस पडताना भिंत रंगविण्याचे काम सुरु करून महापालिकेला चूना लावलायचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे याचा प्रशासनाला कोणताही थांगपत्ता नसल्याचे समोर आले.