Pune Accident : भरधाव टेंपोच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव टेंपोच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर सोमवारी (ता. २) घडली.
accident
accident sakal
Updated on

पुणे - भरधाव टेंपोच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर सोमवारी (ता. २) घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी टेंपोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com