Pune News: आनंदाची बातमी ! 'नर्सिंगच्‍या विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत संधी; महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान महत्त्वपूर्ण करार !

Germany nursing opportunities: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण करिअरची संधी मिळणार असून, विदेशात स्थायिक होण्याचाही मार्ग खुला होऊ शकतो. जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरील सहकार्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Germany to Welcome Nursing Trainees from Maharashtra Under New State-to-State Agreement

Germany to Welcome Nursing Trainees from Maharashtra Under New State-to-State Agreement

sakal
Updated on

पुणे : नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यांदरम्यान महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com