Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी १२ गावे ग्युलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या रोगाने प्रभावित असताना या गावांसाठी दिलासा मिळणार.
water purification project

water purification project

sakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी १२ गावे ग्युलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या रोगाने प्रभावित असताना या गावांसाठी दिलासा मिळणार आहे. या गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला येथे प्रस्तावित २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राची (सीडब्ल्यूपीआरएस) सुमारे २.५ हेक्टर जागा मिळणार आहे. याचा सुमारे १३ लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com