Tanker Bike Accident : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; टॅंकर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने एका ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Accident

Accident

sakal

Updated on

पुणे - भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने एका ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com