

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - बायोमायनिंग (जैविक उत्खनन) निविदेसाठी पाच निविदा काढल्या आहेत. यात जी निविदा सर्वात कमी दराने येणार आहे त्याच दराने पाचही ठेकेदारांना काम करावे लागले. त्यांच्याकडील तंत्रज्ञान कसे आहे याची तपासणी केली जाईल, तसेच दैनंदिन कामावरही नियंत्रण ठेवले जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.