

Punes Biomining Tenders
Sakal
पुणे - फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो येथील २८ लाख मेट्रिक टन कचऱ्याचे जैव उत्खनन (बायोमायनिंग) करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला अनेक ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. या ठेकेदारांची कागदपत्रांची तपासणी होऊन पात्र ठेकेदार निश्चित केले जातील.