

Pune
esakal
स्वारगेट: भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणे शाखा कार्यालयातर्फे परवानाधारक मेळावा (लायसन्सी मीट) तसेच नुकत्याच प्रकाशित झालेल्या आयएस 16061:2026 – हायड्रोजन इंधन गुणवत्ता – उत्पादन विनिर्देश या भारतीय मानकावर आधारित ‘मानक मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.