

BJP Likely to Win 115 Seats, Says Chandrakant Patil
Sakal
पुणे : भाजप केलेल्या सर्वेक्षणानुसार काल (ता. ९) रात्रीपर्यंत आमच्या ११५ जागा निवडून येत असल्याचे समोर आले आहे. आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले, पण नेत्यांनी सांगितले तर आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सोबत घ्यावे लागेल. नेत्यांनी त्यांचा निर्णय दूरदृष्टी ठेवून घेतलेला असतो, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.