BJP Meeting : भाजपच्या बूथ समित्यांच्या रचनेचे काम रखडले, मुंबईतील बैठकीत घेतला आढावा

Pune BJP : पुण्यातील आठ मतदारसंघांसाठी भाजपच्या मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रियेसाठी बूथ समित्या पूर्ण करण्याचे आदेश देत, निवडी आठवड्याअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.
BJP Meeting
BJP Meeting Sakal
Updated on

पुणे : पुणे शहरातील आठ मतदारसंघात भाजपला २७ मंडल अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आज (ता. १५) मुंबईत बैठक पार पडली. मंडल अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी मतदारसंघातील किमान ५० टक्के नवीन बूथ समित्या स्थापन करण्याचे काम अपूर्ण आहे. एका आठवड्याच्या आत बूथ रचनेचे काम पूर्ण करा असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान आठवड्याच्या शेवटी मंडल अध्यक्षांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com