Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

MLA Suresh Dhas's Son's Vehicle Causes Deadly Crash Near Parner: धडक इतकी भीषण होती की, नितीन शेळके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
MLA Suresh Dhas
MLA Suresh Dhassakal
Updated on

Pune Latest News: मध्यरात्रीच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा शिवारात भीषण अपघाताने थरकाप उडाला. भरधाव वेगातील एका चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हे वाहन आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) यांचे होते. अपघातावेळी सागर स्वतः वाहनात उपस्थित होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com