CM Devendra Fadnavis
easkal
Pune Latest News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज प्रमुख कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ‘प्रभाग प्रभारी’ पदाची जबाबदारी दिली आहे. या प्रभारींनी त्या प्रभागातील निवडणूक यंत्रणा लावणे, बूथ यंत्रणा लावण्यासह नाराज मतदारांना भेटणे, अन्य पक्षातील महत्त्वाचे प्रवेश करून घेऊन चारीही उमेदवार निवडणूक आणण्याची जबाबदारी दिली आहे. तुमच्या अनुभवाचा वापर या निवडणुकीत करा अशी सूचना देण्यात आली आहे.