bjp party celebration pmc election result winner
sakal
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक चुरशीची कशी होईल, असे वातावरण निर्माण करीत आपली वाट सुकर करून घेण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली. सलग दुसऱ्यांदा महापालिकेवर निर्विवाद १२० जागांवर बहुमत मिळवत आपणच ‘दादा’ असल्याचे भाजपने दाखवून देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘मोफतनाम्या’तील हवा काढून घेतली.