

asim sarode
esakal
पुणे - महापालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयोग करायचा. त्यानंतर जनता, न्यायालय काय म्हणते? हे पाहून हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत हाच पॅटर्न राबवायचा, असा भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप वकील असीम सरोदे यांनी केला.