Keshav Upadhye : मोदींना हरवले, पण नुकसान महिलांचे; प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका

राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतर १९९४-९५, २००२ मध्ये ही प्रयत्न झाला पण हे विधेयक टिकले नाही.
Keshav Upadhyay
Keshav Upadhyayesakal
Updated on

पुणे - नारी शक्ती वंदना विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकापेक्षा मोदींचा विरोध करणे हेच ध्येय विरोधकांचे होते हे स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी मोदींना सभागृहात हरवले असेल पण यात त्यांनी महिलांचे नुकसान केले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com