Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

‘Black Box: पुणे स्थानक, यार्ड, नियंत्रण कक्ष आणि क्रॉसिंगसारख्या ठिकाणी आता रेल्वे कर्मचार्‍यांचा संवाद रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘ब्लॅक बॉक्स’सारखी ही प्रणाली अतिशय उच्च वारंवारतेवर कार्यरत असणाऱ्या नवीन VHF उपकरणांवर आधारित असेल.
Pune Railway Station
Pune Railway Stationsakal
Updated on

प्रसाद कानडे

पुणे : पुणे स्थानकासह विभागात आता विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखी कम्युनिकेशन प्रणाली बसविण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानक, यार्ड, नियंत्रण कक्ष, क्रॉसिंग या सारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी स्थानक व्यवस्थापक अथवा मुख्य यार्ड व्यवस्थापक यांचे रेल्वे वाहतूक संदर्भात होणाऱ्या संवादाचे रेकॉर्डिंग होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन स्थानकावर ‘नवीन व्हीएचएफ’ (अतिशय उच्च वारंवारतेवर चालणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी) यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com