Bone Bank Facility : 'बोन बॅंक' ठरणार हाडाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण

Bone Transplant Support : संचेती रुग्णालयामध्ये "बोन बॅंक' सुविधा उपलब्ध, ११८ रुग्णांवर हाडांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी.
dr. parag sancheti
Medical Bone Bank Newsesakal
Updated on: 

पुणे - अपघात किंवा विविध कारणांमुळे हाडांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता बोन बॅंक (हाडांची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक) हाडांच्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

Loading content, please wait...