

Mechanized rice cultivation project initiated in Mulshi Taluka under National Food Security Mission
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : मुळशी तालुक्यातील कोळवण खोर्यातील पाच गावांमध्ये तालुका कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत २५ एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी बीजप्रक्रिया करून प्लास्टिक ट्रे मध्ये रोपवाटिका तयार केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा भात पुनर्लागवडीवरील खर्च वाचणार असून मजूर टंचाई व खते औषध फवारणी वरील खर्च वाचणार असून हेक्टरी उत्पादन दहा टनांपर्यंत वाढणार आहे.