esakal | ऑटोमेक - मीठ आणि पाण्यापासून सॅनिटायझर बनविण्याचे मशीन - वॉटर आयोनायझर
sakal

बोलून बातमी शोधा

Automech

कोरोना आज जवळजवळ प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. 
या कोरोना नावाच्या व्हायरस पासुन बचावासाठी अनेक प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध झाली. परंतु ही उत्पादने बहुतेक करून अल्कोहोल/केमिकल मिश्रित आहेत. या अल्कोहोल/केमिकल युक्त उत्पादनांचा वापर/अतीवापर आपल्या साठी योग्य का अयोग्य, त्याचे दुष्परिणाम काय हे जाणून न घेता आपण ते वापरतो. यावर उत्तम पर्याय म्हणजे अल्कोहोल/केमिकल विरहित सॅनिटायझरचा वापर.
हे शक्य आहे का? हो हे शक्य आहे.

ऑटोमेक - मीठ आणि पाण्यापासून सॅनिटायझर बनविण्याचे मशीन - वॉटर आयोनायझर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना आज जवळजवळ प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. 
या कोरोना नावाच्या व्हायरस पासुन बचावासाठी अनेक प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध झाली. परंतु ही उत्पादने बहुतेक करून अल्कोहोल/केमिकल मिश्रित आहेत. या अल्कोहोल / केमिकल युक्त उत्पादनांचा वापर / अतीवापर आपल्या साठी योग्य का अयोग्य, त्याचे दुष्परिणाम काय हे जाणून न घेता आपण ते वापरतो. यावर उत्तम पर्याय म्हणजे अल्कोहोल / केमिकल विरहित सॅनिटायझरचा वापर.
हे शक्य आहे का? हो हे शक्य आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात गॅस गीझर घरोघरी पोचविणारे नाव म्हणजे ऑटोमेक.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक प्रकारची केमिकल्स बाजारात उपलब्ध झाली. परंतु अल्कोहोल बेस्ड केमिकल्सचे दुष्परिणाम दिसायला लागले. यावर पर्याय म्हणजे घरच्याघरी अल्कोहोल विरहित जंतुनाशक पाणी तयार करणे. हो....खरंच...घरातच...तेही घरातीलच गोष्टींचा वापर करून...जसे मीठ आणि पाणी.. पुण्यातील ऑटोमेकने तयार केले आहे छोटे मशीन जे घरातील मोबाईल चार्जरचा वापर करून मीठ आणि पाणी याच्या मिश्रणात इलेक्ट्रिक सप्लाय पास करून मिठाचे विघटन करुन हायपोक्लोरस ॲसिड आणि सोडिअम हायपोक्लोराईड तयार करते. हे तयार झालेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून आपण त्याचा वापर जंतुनाशक म्हणून करू शकतो. हात स्वच्छ करणे, बाहेरून घरात आलेल्या वस्तू, भाजी फळे सुद्धा स्वच्छ करता येतात. कोरोना व इतर जंतूपासून घरातील किचन ओटा, फरशी पूर्णपणे जंतू व दुर्गंध विरहित करता येते व झुरळंही कमी होतात.

आपण ज्या भाज्या व फळे आणतो त्यावर घातक पेस्टिसाईड असतात ते सुद्धा पूर्णपणे साफ होण्यासाठी याचा खूप छान वापर करता येतो. हे मशीन १०० टक्के सुरक्षित आणि वापरण्यास अगदी सोपे असून फक्त १२०० रुपये एवढ्या कमी किमतीत उपलब्ध आहे. फोन करून घरपोच सुद्धा मागवू शकता.

ऑटोमेक मागील पाच वर्षांपासून याच विकसित नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जिवंत पाणी देणारे ‘वॉटर आयोनायझर’ हे मशीन तयार करते. या वॉटर आयोनायझर मशीनची विक्री किंमत परदेशात लाखो रुपयांत आहे. या मशीनचे पाणी पिल्याने रक्तदाब, पित्त, मधुमेह, थायरॉईड, सांधेदुखी, कर्करोग, त्वचारोग, पोटाचे विकार, लठ्ठपणा यासारखे आजार होत नाहीत. असतील तर कमी होतात किंवा बरे होतात. या मशीन मधून अल्कलाईन, अँटी ऑक्सिडंट, आयोनाईजड, मायक्रो क्लस्टरड, निगेटिव्ह ओ. आर. पी. चे पाणी तयार होते. ज्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम चार्ज स्वरूपात असतात. त्यामुळे शरीरातील मिनरलची कमतरता भरून निघते. हे पाणी पिल्यामुळे झोप ही शांत लागते. तसेच हे पाणी अँटीएजिंगचे ही काम करते, शरीराची रोग प्रतिकार शक्ती नैसर्गिकरीत्या वाढविते. या मशीनमध्ये प्लॅटिनम धातूचा वापर करून इलेक्ट्रोलायसिस केले जाते. परदेशामध्ये लाखाे रुपयात विकले जाणारे हे आधुनिक तंत्रज्ञान अगदी परवडणाऱ्या किंमतीत, १५००० रुपयांपासून पुढे विविध मॉडेल्समध्ये ऑटोमेकने उपलब्ध करुन दिले आहेत. या सर्व मशिनचे उत्पादन पुण्यातच होते. मशीनचा घरी मोफत डेमो पाहिजे असल्यास ८३०८१७९९६९ या क्रमांकावर फोन करा.

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image