esakal | कॅम्प एज्युकेशन सोसायटी : दर्जेदार आधुनिक व्यावसायिक शिक्षणाबरोबर नोकरीचीही हमी
sakal

बोलून बातमी शोधा

Camp-Education-Society

‘हॉटेल मॅनेजमेन्ट’मध्ये नोकरीची १०० टक्के हमी (CESIHM)
सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. देशात व परदेशात नोकरीच्या असंख्य संधी देणारं क्षेत्र म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी. या क्षेत्राची वाढ झपाट्याने होत असल्याने यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचीही तेवढीच गरज भासते आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये व देशाबाहेरही विपुल संधी उपलब्ध आहेत.

कॅम्प एज्युकेशन सोसायटी : दर्जेदार आधुनिक व्यावसायिक शिक्षणाबरोबर नोकरीचीही हमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘हॉटेल मॅनेजमेन्ट’मध्ये नोकरीची १०० टक्के हमी (CESIHM)
सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. देशात व परदेशात नोकरीच्या असंख्य संधी देणारं क्षेत्र म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी. या क्षेत्राची वाढ झपाट्याने होत असल्याने यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचीही तेवढीच गरज भासते आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये व देशाबाहेरही विपुल संधी उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पारंपरिक शिक्षणाची वाट न धरता एखादं वेगळे क्षेत्र निवडायचं असेल आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी असेल तर यश नक्कीच मिळेल. परंतु त्यासाठी योग्य कॉलेज व अभ्यासक्रमाची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटीला १३५ वर्षांची परंपरा असून १५ वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये यशाची परंपरा कायम ठेवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडविण्यात अग्रेसर आहे. शंभर टक्के निकाल आणि देशात व परदेशात नोकरीची शंभर टक्के संधी असा संस्थेचा नावलौकिक असून तो आजपर्यंत सार्थ ठरत आला आहे. ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, मग क्षणाचाही विलंब न करता संस्थेत प्रवेश घेऊन भविष्याची काळजी आमच्या वर सोपवा,’ असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. वालचंद संचेती आणि प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी केले आहे. 
संपर्क - ९७३००७३६४८ / principal.abtelangihm@gmail.com

कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे प्लॉट नं. जी/पी- १५९, जी-ब्लॉक, चिंचवड एमआयडीसी, थरमॅक्स चौक, बजाज स्कूलजवळ, निगडी-भोसरीरोड, संभाजीनगर, पुणे येथे आहे. या महाविद्यालयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज (BScHS) ही पदवी दिली जाते. ही पदवी म्हणजे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर करण्याची सुवर्णसंधीच आहे.

माहितीसाठी संपर्क - ७२१९३३७०९०/९९२२४२०७१९  
वेबसाइट - www.cesihm.com

ब्युटीपार्लर आणि स्पा शिक्षणामध्ये स्वयंरोजगार/ त्वरित जॉब सुवर्णसंधी (CESIHBM) 
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मल्होत्रा वेकफिल्ड इंटरनॅशनल कॉलेज ऑफ हेअर, ब्युटी आणि मेकअप (आयएचबीएम) दहावी, बारावी पास किंवा गृहिणी असाल, काही कारणाने शिक्षण अपूर्ण राहिले असेल आणि स्वयंपूर्ण बनण्याचे ध्येय असेल तर हेअर ड्रेसर, ब्युटीशियन किंवा मेकअप या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. एक वर्षाचा डिप्लोमा आणि स्पेशलायझेशन बेसिक व ॲडव्हान्स हेअर, ब्युटी, मेकअप असे कोर्सेस उपलब्ध आहेत.

माहितीसाठी संपर्क - (०२०) २७३७१६२५ / ९५२९२३६३३८
वेबसाइट - www.ihbmcollege.com

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image
go to top