एस. व्ही. कृषी नेचर : क्षारयुक्त पाण्यापासून सुटका...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

गेली पंधरा वर्षे क्षारयुक्त पाण्याने त्रस्त झालेल्या शेतकरी, कारखानदार, हॉटेलचालक, पाण्याशी निगडित असणारे व्यावसायिक, फ्लॅटधारक, बंगलेधारक यांची समस्या सोडविण्यासाठी ‘एस. व्ही. कृषी नेचर’  रात्रंदिवस कार्यरत आहे. ही भारतातील अग्रेसर वॉटर कंडिशनरमध्ये नावलौकिक मिळवलेली कंपनी होय.

गेली पंधरा वर्षे क्षारयुक्त पाण्याने त्रस्त झालेल्या शेतकरी, कारखानदार, हॉटेलचालक, पाण्याशी निगडित असणारे व्यावसायिक, फ्लॅटधारक, बंगलेधारक यांची समस्या सोडविण्यासाठी ‘एस. व्ही. कृषी नेचर’  रात्रंदिवस कार्यरत आहे. ही भारतातील अग्रेसर वॉटर कंडिशनरमध्ये नावलौकिक मिळवलेली कंपनी होय. सर्व प्रकारच्या स्तरावरील क्षारयुक्त पाण्याच्या समस्या सोडविल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘जलदूत’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन एस. व्ही. कृषी नेचर कंपनीचे संचालक श्री. विलास बगाटे यांना गौरविण्यात आले होते. गार्डनीर वॉटर कंडिशनर जगातील पहिलीच अशी कंपनी आहे, की त्यावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. गार्डनीर वॉटर कंडिशनर हे तीन स्टेजमध्ये बनविले गेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 •  इलेक्ट्रॉलेसिस, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तीन स्टेजमध्ये मशिन बनविणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे. 
 •   गार्डनीर वॉटर कंडिशनर ही अत्यंत आधुनिक कार्यपद्धती आहे. 
 •  इलेक्ट्रॉलेसिस या कार्यपद्धतीमध्ये क्षारांचे विघटन केले जाते. (Solt Ionization).
 •  इलेक्ट्रॉनिक्स कार्यपद्धतीत ऋणभारित मूलद्रव्यांना सुप्तावस्थेत पाठवले जाते. (Deactivation of anions).
 •  इलेक्ट्रोमॅग्नेटिक कार्यपद्धतीमध्ये धनभारित मूलद्रव्यांना कार्यक्षम बनवले जाते. (Enerizes the cation)

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गार्डनीर वॉटर कंडिशनर 
बसवल्यामुळे होणारे फायदे

 1.  घरगुती, हॉटेल्स व उद्योग क्षेत्रातील फायदे
 2.  पाण्यामध्ये कॅल्शिअम कार्बोनेट (CaCo३)
 3. असल्यामुळे पाइपच्या आतून क्षारपुटे (scaling) तयार होतात. त्यामुळे पाण्याची पाइप लवकर खराब होतात. वॉटर कंडिशनर वापरल्यावर यावर १०० टक्के आळा घातला जातो. पाण्याच्या अंगी असलेला चिकटपणा नाहीसा होऊन ते हलके होते. त्यामुळे साबणाचा फेस जास्त होऊन केसगळती कमी होण्यास, कपडे स्वच्छ होण्यास मदत होते. अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते किडनी स्टोन, कोलेस्‍ट्रॉल यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते. 
 4. शेतीसाठी उपयोग
 5.  वेलीच्या किंवा झाडांच्या पानांच्या कडा करण्याचे प्रमाण नगण्य होते.
 6.  ठिबक सिंचन संचाच्या नळ्या आणि ड्रिपर्स स्वच्छ राहतात. अगोदर जमा झालेली क्षारपुटे गळून पडतात. 
 7.  क्षारांचा दुष्परिणाम कमी होऊन पांढऱ्या मुळ्या कार्यरत होतात. परिणामी खतांचा अपटेक वाढतो, झाडांची वाढ समाधानकारक होते.
 8.  जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची पीएच लेव्हल सुधारते.‌ कीटकनाशकांचा प्रभावी उपयोग होतो, तसेच झाडांच्या फुलांची व फळांची चकाकी वाढते, उत्पादनात खूप फरक पडतो. 
 9.  मगरपट्टा सिटी, द कन्ट्रक्शन ग्रुप, ग्रीन मांजरी यासारख्या मोठमोठ्या गृह प्रकल्पांत याचा वापर केला असून ते खूप समाधानी आहेत. हरियाना, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांत ही यंत्रणा वापरली असून वापरकर्ते अत्यंत समाधानी आहेत. 

 

सविस्तर माहितीसाठी ः एस. व्ही. कृषी नेचर 
ओसवाल मळा, समता महाविद्यालयासमोर, उरुळी देवाची, पुणे. 
९८८१०३५०८०/९७६५५६१४२२/९७६५५६१४२४/९७६५५६४१२५
www.svkrishinature.com

SAKAL READER CONNECT INITIATIVE

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about s. v. krushi nature