प्रॅक्‍टिकल एज्युस्किल्स : कौशल्याधारित शिक्षण काळाची गरज

Practical-Eduskills
Practical-Eduskills

प्रॅक्‍टिकल बी. कॉम. - आज लाखोंच्या संख्येनं पदवीधर युवक- युवती बेरोजगार रहात आहेत. आयुष्यातील अमूल्य १५ वर्षं शिक्षण घेऊन, पारंपरिक पदवी मिळवून यांच्या वाट्याला बेरोजगारी का येते? याचं कारण त्याच पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये दडलंय. कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव, उद्योगजगताबरोबर नसलेला संबंध, प्रात्यक्षिक शिक्षणाचा संपूर्ण अभाव, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष, ज्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यूची तयारी इ. होणं नितांत गरजेचं आहे. हीच उणीव प्रॅक्‍टिकल एज्युस्किल्स ही संस्था आपल्या प्रॅक्‍टिकल बी.कॉम. आणि प्रॅक्‍टिकल एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भरून काढण्यास मदत करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रॅक्‍टिकल बी. कॉम. - या उपक्रमाच्या माध्यमातून १२ वी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, पहिलं वर्ष पारंपरिक बी.कॉम. तसेच प्रॅक्‍टिकल Accounting, Taxation, Banking, GST, Tally, इ.चे संपूर्ण प्रात्यक्षिक प्रशिक्षण Laptop वर दिले जाते. CA, CMA, Tax Consultant इ. प्रशिक्षक विद्यार्थ्याला बी.कॉम.च्या पहिल्या वर्षातच अकाउंटंट म्हणून तयार केले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे S.Y. बी.कॉम.पासूनच या विद्यार्थ्याला On The Job Training वर पाठवलं जातं. म्हणजेच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या विद्यार्थ्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असणार आहे. हे करत असताना दर शनिवारी विद्यापीठाचा बी.कॉम.चा अभ्यासक्रमही घेतला जाणार आहे.

प्रॅक्‍टिकल बी. कॉम.ची वैशिष्ट्ये -
१) प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडमिशनसोबत लॅपटॉप.
२) संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर.
३) १००% प्रात्यक्षिक प्रशिक्षण.
४) CA, CMA, CS, Tax Consultant प्रशिक्षक
५) व्यक्तिमत्त्व विकास ( Presentation, Group Discussion, Mock Interview)
६) SY B.Com पासून OJT.

प्रॅक्‍टिकल बी. कॉम.चे फायदे -
१) पारंपरिक विद्यापीठाची बी.कॉम. पदवी.
२) CPAC प्रमाणपत्र.
३) बी.कॉम. होईपर्यंतच २ वर्षांचा अनुभव.
४) सुमारे रु. २,००,००० ते २,८०,०००, एकत्रित विद्यावेतन.
५) M.Com., M.B.A., CA, CMA, CS, MPSC, 
UPSC इ.साठी सज्ज/ पात्र.
६) सुमारे रु. २०,००० ते  २५,०००/ महिना पगाराची नोकरी. सन २००५ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार आता पुण्यामध्ये ३ महाविद्यालये, तसेच बारामती आणि सोलापूर अशा  ५ ठिकाणांहून हा उपक्रम राबविण्यात येतो. या वर्षी संस्थेने आणखी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 

प्रॅक्‍टिकल एम.बी.ए. या उपक्रमामध्ये ३ स्पेशलायझेशन आहेत ते
पुढीलप्रमाणे -

१) Human Resource Management.
२) Marketing Management.
३) Finance Management.
हा उपक्रम २ वर्षांचा आहे, ज्यामध्ये पहिले ६ महिने क्‍लासरूम ट्रेनिंग आणि १८ महिने इंटर्नशिप, त्याचबरोबर सुमारे दरमहा ८००० ते १२००० विद्यावेतनसुद्धा मिळणार आहे.

प्रॅक्‍टिकल एम.बी.ए.चे फायदे -
१) नामांकित विद्यापीठाची / दूरस्थ शिक्षणासह एमबीए पदवी.
२) सर्टिफिकेट इन प्रॅक्‍टिकल बिझनेस मॅनेजमेन्ट.
३) १८ महिन्यांचे ऑन द जॉब ट्रेनिंग.
४) रु. १,५०,०००  ते रु. २,००,००० पर्यंतचे एकत्रित विद्यावेतन.
५) एमबीए यशस्वी झाल्यावर ऑफ-शोअर प्लेसमेंट साहाय्य.

अधिक माहितीसाठी भेट द्या
www.practicalbcom.com
किंवा या क्रमांकावर संपर्क साधा - ९८९०९ ५९९९०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com