शास्वत नॅचरोपॅथी सेंटर - परिपूर्ण उपचार

shashwat naturopathy center
shashwat naturopathy center

अनेक आजार मग ते प्राथमिक अवस्थेत असो की त्यापुढील अवस्थेत असो, त्यावरचे उपचार हे निसर्गातच उपलब्ध आहेत. मानवी शरीर हे ईश्‍वराची देणगी आहे. विज्ञानाने प्रगती करूनही तसेच उच्च प्रतीची रोग निदान तपासणी यंत्रणा असूनही मनुष्य आज अनेक आजाराने त्रस्त झाला आहे. निसर्गोपचाराकडे येणारा रुग्ण अनेक उपचार घेऊन शेवटी या मार्गाकडे येतो.

वेळेत निसर्गोपचार केले तर रुग्ण लवकर बरा होतो आणि त्याचा वेळ व पैसा वाचतो आणि तो निरोगी आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. चला निसर्गाबरोबर  निसर्गोपचार करून घेऊन सुखी व्हा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शास्वत नॅचरोपॅथी सेंटर हे पुण्याहून तासाच्या अंतरावरील प्रदूषण मुक्त भोर येथे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. पाच एकर जागेवरील या सेंटरमध्ये पन्नास लोकांची राहण्याची सोय असून येथे पाच-दहा दिवस राहून आपले रोगनिवारण करता येते. कॉमन रूम, दोन जणांसाठी बंगला, एक जणासाठी बंगला, तसेच उपचारार्थ आलेल्या व्यक्तीसोबत व्यक्ती ठेवण्याची गरज वाटल्यास ती सोय आहे. येथे शुद्ध हवा, निसर्गाच्या सानिध्यात सूर्यस्नान, पाणी चिकित्सा, मसाज ॲक्युप्रेशर, मसाज माती लेप, शुद्ध आहार, बाष्पस्नान, रसहार तसेच निसर्गोपचारांवरील आहार देऊन बरे केले जाते.

निद्रानाश, नैराश्य ताणतणाव, डोकेदुखी, पोटाचे विकार, मूत्रविकार, संधिवात, त्वचारोग, वजन कमी/वजन जास्त, मधुमेह, व्याधी कुठलीही असो त्यावर निसर्गोपचाराने मात करता येते. सद्यःस्थितीत पुण्यातील ज्या व्यक्तीस कुठल्याही व्याधीवर मार्गदर्शन हवे असेल तर डॉक्टर आपल्या घरी आठवड्यातील दोन दिवस येऊन उपचार करतील. 

स्वतःला रिचार्ज करावयाचे असेल तर सर्वांत सोपा उपाय, निसर्गाला जवळ करा आणि निसर्गोपचाराचा आधार घ्या. 

- दत्तात्रय गोंडकर, ८६०५०४२१८० / ९७६३२२००७१

अपॉइंटमेंट, माहितीपत्रक, चौकशी/सेंटरमध्ये राहण्यासाठी बुकिंग :
आरती : ९८२२०७९७३१, आदिती : ९५२७०३१७७०

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com