Mandavgan Farata News : वाहून चाललेल्या ज्येष्ठाचे विद्यार्थिनीने वाचविले प्राण

ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह पाण्यात वाहून जात असलेल्या ज्येष्ठाचे शालेय मुलीने धाडसाने वाचविले प्राण.
anushka farate
anushka faratesakal
Updated on

मांडवगण फराटा - येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह पाण्यात वाहून जात असलेल्या ज्येष्ठाचे शालेय मुलीने धाडसाने प्राण वाचविले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील मांडवगण- कोळगाव रस्त्यावर सोमवारी (ता. २६) दुपारी १.३० वाजता ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com