

Breathing Blue documentary
esakal
पुणे: अविष्कार रविंद्र दिग्दर्शित ‘ब्रीदिंग ब्लू’ या माहितीपटाला ८व्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट (Best Documentary) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात ‘ब्रीदिंग ब्लू’ची निवड होणे हे या चित्रपटाच्या आशयघन, संवेदनशील आणि चिंतनशील मांडणीचे यश आहे.