Pune Crime : अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेतल्याप्रकरणी दोन पोलिस निलंबित

अवैध धंदे चालवणाऱ्याकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदारासह पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले.
bribe

bribe

sakal

Updated on

पुणे - अवैध धंदे चालवणाऱ्याकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदारासह पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com