पुणे - पुणे महापालिकेतील झाडणकामाच्या निविदेतील घोळ समोर आल्यानंतर आता झाडणकासाठी कंत्राटी कामगार घेताना त्यांच्याकडून मुकादमाच्या माध्यमातून २० हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात आहे. अनेकांनी नोकरी मिळेल या आमिषाने खासगी सावकाराकडून कर्ज घेतले आहेत.