Pargaon News : मुलीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून बांधला पूल

अवसरी बुद्रुक येथील चवरे दाम्पत्यांनी मुलीच्या लग्नात सत्कारावरील खर्च टाळत चवरे- एलभर वस्तीवरील म्हसोबा मंदिराकडे ये- जा करणाऱ्या ओढ्यावर लोखंडी पूल बांधला.
avasari budruk bridge

avasari budruk bridge

sakal

Updated on

पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील दीपक देवराम चवरे व ग्रामपंचायत सदस्या चित्रा दीपक चवरे या दाम्पत्यांनी मुलगी श्रद्धा हिच्या लग्नात सत्कारावरील खर्च टाळत त्या पैशातून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान साठी एक लाख रुपयांची देणगी दिली. तसेच, चवरे- एलभर वस्तीवरील म्हसोबा मंदिराकडे ये- जा करणाऱ्या ओढ्यावर सुमारे एक लाख रुपये खर्च करून लोखंडी पूल बांधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com