Subhadra Shitole and Mohan Takwane
sakal
- प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) - पारगाव (ता. दौंड) येथे शिरूर -सातारा राष्ट्रीय महामार्गावर जेधे पेट्रोल पंपासमोर समोरुन येणाऱ्या पिकअप वाहनाचा तोल गेल्याने पिक अप आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये आला. यामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी उडुन शेजारील शेतामध्ये पडली.