Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव.
Alandi BRT Road

Alandi BRT Road

sakal

Updated on

पुणे - आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आलेला असताना तेवढ्यावरच समाधान न मानता सत्ताधारी आणि विरोधकांनी पुण्यातील बीआरटी सेवा पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com