Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा निर्घृण खून; तिघेजण ताब्यात

किरकोळ भांडणाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
Crime

Crime

sakal

Updated on: 

पुणे - किरकोळ भांडणाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वढू खुर्द येथे १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com