Pune Crime : कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरात घडली.
Koyta Attack

Koyta Attack

sakal

Updated on

पुणे - पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, कोथरूड पोलिसांनी चौघांसह त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com