Hadapsar Crime : हडपसर परिसरात टोळक्याकडून बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

हडपसर परिसरात टोळक्याने मध्यरात्री एका तरुणाचा पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
Attack

Attack

sakal

Updated on

पुणे - हडपसर परिसरात टोळक्याने मध्यरात्री एका तरुणाचा पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पाचजणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com