शेतकरी व युवकांच्या अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प - आमदार अभिजीत पाटील
MDH26B05072
केंद्र शासनाकडून मांडला गेलेला अर्थसंकल्प हा शेतकरी व युवकांच्या अपेक्षाभंग करणार आहे. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाकडून उपाययोजनांची गरज होती. शेतकरी कर्जमाफीची अनेक दिवसांपासूनची मागणीही पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणे आवश्यक होते. त्यातून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी निधी मिळणे आवश्यक होते. नदीजोड प्रकल्पाबाबत मोठ्या घोषणा झाल्या होत्या. मात्र त्याबाबतही काही विशेष तरतूद केलेली नाही. युवकांसाठीही या अर्थसंकल्पात कोणत्याही विशेष तरतुदी नाहीत. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काही आले का? हा एक प्रश्न. एकंदरीतच शेतकरी, युवक व महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असा आहे.
- अभिजित पाटील, आमदार, माढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

