
पुणे : भाडेकरूंचे हक्क नाकारता येणार नाहीत, असे सांगत विकसकाने फ्लॅटचा (सदनिका) ताबा तीन महिन्यांत द्यावा, असा आदेश ग्राहक न्याय मंचाने दिला आहे. त्याबरोबरच नुकसान भरपाईपोटी २५ हजार, तर खर्चापोटी १५ हजार रुपये विकसकाने द्यावे, असेही मंचाने आदेशात म्हटले आहे.