Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

वळती-गांजवेवाडी येथील धनंजय तुकाराम ठाकूर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला.
Nirgudsar Theft

Nirgudsar Theft

sakal

Updated on

निरगुडसर - वळती-गांजवेवाडी येथील धनंजय तुकाराम ठाकूर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली तसेच बोऱ्हाडेमळा, जाधवमळा आणि भोकरवस्ती परिसरातही चोरीच्या घडलेल्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com