Pune News : चांदणी चौकातून कोथरूडच्या मार्गावर बसेस, जड वाहनांना बंदी; डुक्कर खिंड, वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक

पौड रस्त्यावरील वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रोच्या कामामुळे चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या जड वाहनांसह एसटी आणि खासगी प्रवासी बसेसना वाहतूक पोलिसांनी तात्पुरती घातली बंदी.
Pune Traffic Heavy Vehicles Banned

Pune Traffic Heavy Vehicles Banned

sakal

Updated on: 

पुणे - पौड रस्त्यावरील वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रोच्या कामामुळे चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या जड वाहनांसह एसटी आणि खासगी प्रवासी बसेसना वाहतूक पोलिसांनी तात्पुरती बंदी घातली आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांदणी चौक- डुक्कर खिंड- वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com