अनुराधा गाडेकर यांना उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार प्रदान

अनुराधा गाडेकर यांना उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार प्रदान

Published on

UPR26B07562
पंढरपूर : येथे रोटरीचा व्यावसायिकता पुरस्कार अनुराधा गाडेकर यांना प्रदान करताना माजी आमदार दत्तात्रय सावंत, रोटरीचे अध्यक्ष वैभव सादिगले, मयूर परिचारक आदी.
........
गाडेकर यांना उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार
..........
पंढरपूर : येथील रोटरी क्लबच्या वतीने उत्कृष्ट व्यावसायिकता पुरस्कार ‘द लॅविष ब्युटी सलोन अँड इन्स्टिट्यूट’च्या अध्यक्ष अनुराधा गाडेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत होते. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष डॉ वैभव सादिगले, सचिव मयूर परिचारक, डॉ कैलास कारंडे आदी प्रमुख उपस्थित होते. गाडेकर यांनी आपली व्यावसायिक प्रगती करून या क्षेत्रात सौंदर्यतज्ञ (ब्युटीशियन) म्हणून नाव कमवले आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षणही देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com