Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

आर्थिक व्यवहारातून दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली.
Merchant Abducted

Merchant Abducted

esakal

Updated on

पुणे - आर्थिक व्यवहारातून दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, गुन्हे शाखेने कौशल्य पणाला लावत अवघ्या २४ तासांत अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com