Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या विभाजनाची मागणी
Pune Civic Issues : पुणे महानगरपालिका विभागून दोन महापालिका करण्याची मागणी माजी महापौर व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकमुखीपणे केली आहे. वाढत्या विस्तारामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे : पुणे महापालिकेचे विभाजन करावे आणि दोन महापालिका कराव्यात, अशी मागणी काही माजी महापौर, माजी उपमहापौर, स्थायी समिती तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी केली आहे.