Pune News : कॅमेऱ्याने केली ठेकेदारांची पोलखोल

पावसाळी गटाराच्या आतमध्ये किती माती, खडी आहे हे वरुन कळत नाही. त्यासाठी दोन चेंबरच्या मध्ये आरसे लावून त्यात लाईटचा उजेड सोडला जातो.
under drainage camera

under drainage camera

sakal

Updated on

पुणे - शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता ९२ टक्के पूर्ण झाली असा दावा अभियंते करत आहेत, त्याचे अहवाल आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवत आहेत. याची उलट तपासणी केली असता तब्बल ५० टक्के पावसाळी गटारांमध्ये माती, दगड, कचरा असाच असल्याचे समोर आल्याने ठेकेदारांची पोलखोल केली आहे. पुढच्या १० दिवसात पावसाळी गटार स्‍वच्छ न केल्यास काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करू अशी तंबी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी ठेकेदारांना दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com