

Pune crime video
esakal
Pune crime video: पुण्यातील घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून मारहाण झाली आणि तरुणाचा जीव गेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.