Wari Photography Contest : छायाचित्ररूपी वारी टिपण्याची संधी! फोटोग्राफी स्पर्धा; ५० हजार रुपयांची बक्षीसे
सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीवर आधारित ‘इंद्रायणी ते चंद्रभागा- एक चित्रप्रवास’ ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
पुणे - सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीवर आधारित ‘इंद्रायणी ते चंद्रभागा- एक चित्रप्रवास’ ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे.