Pune Accident News : पुण्यात भरधाव कारने पाच शेतमजूरांना चिरडलं! तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

car hit five people on Kalyan-Ahmednagar Highway 3 people  killed  two injured in accident
car hit five people on Kalyan-Ahmednagar Highway 3 people killed two injured in accident

पुणे : कल्याण - अहमदनगर मार्गावर एका भरधाव कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे हद्दीत झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना या पाच मजूरांना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी (एम एच १२ व्ही क्यू ८९०९) या गाडीने उडवले.

car hit five people on Kalyan-Ahmednagar Highway 3 people  killed  two injured in accident
Weather Update: आगामी 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com