Car Tempo Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एअरबॅग उघडल्याने नवविवाहित दाम्पत्याचे प्राण वाचले, पत्नी गंभीर जखमी

आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्य जखमी झाले.
Car Tempo Accident In Peth

Car Tempo Accident In Peth

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्य जखमी झाले. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने त्यांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात शनिवारी (ता. ६) रात्री घडला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com