Pune Crime News : मनोरुग्ण महिलेसाठी ठेवला केअर टेकर, तरुणाने गैरफायदा घेत केले अत्याचार
Police Action : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात शुश्रूषा करणाऱ्या (केअर टेकर) तरुणाने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Caretaker arrested for sexual assault on mentally ill woman in PuneSakal
पुणे : शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या (केअर टेकर) तरुणाने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.