caretaker fraud retired army major Pune
sakal
पुणे : देखभाल करणाऱ्या केअर टेकरने धनादेशावर बनावट हस्ताक्षर करून एका सेवानिवृत्त मेजरची एक कोटी ११ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी केअर टेकरसह साथीदारांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.