Pune Crime : केअरटेकर महिलेनेच लांबवले २५ तोळे दागिने; महिलेस अटक, साडेआठ लाखांचे दागिने जप्त

ज्येष्ठ महिलेची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच बंगल्यातून २५ तोळे दागिने चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - ज्येष्ठ महिलेची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच बंगल्यातून २५ तोळे दागिने चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून आठ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com