Loni Kalbhor Crime News: कामाच्या पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दगडाने डोक्यात मार, चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा

कामाचे पैसे मागितल्याचा वाद चिघळला; तरुणावर लाथाबुक्क्यांनी मारहाण, डोक्यात दगड घालून गंभीर जखमी
कामाच्या पैशांवरून कुंजीरवाडीत राडा; १९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात घातला दगड!

कामाच्या पैशांवरून कुंजीरवाडीत राडा; १९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात घातला दगड!

sakal

Updated on

लोणी काळभोर : काम केलेल्या पैशांच्या वादातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दगड डोक्यात घालून जखमी केल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मगरवस्ती परिसरात शुक्रवारी (१० एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com