Loni Kalbhor Crime : घटस्फोटानंतर माजी पत्नीच्या फेसबुक खात्याचा गैरवापर; वैयक्तिक फोटो अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
घटस्फोटानंतर माजी पत्नीच्या जुन्या फेसबुक खात्याचा गैरवापर करून तिचा आणि तिच्या मित्राचा वैयक्तिक फोटो फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार हवेली तालुक्यातील थेऊर येथे उघडकीस आला.
लोणी काळभोर - घटस्फोटानंतर माजी पत्नीच्या जुन्या फेसबुक खात्याचा गैरवापर करून तिचा आणि तिच्या मित्राचा वैयक्तिक फोटो फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार हवेली तालुक्यातील थेऊर येथे उघडकीस आला आहे.